Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Sahyebrav Kedari drowning news : पारगाव–शिरदाळे गावच्या तळ्यात मासेमारी करताना साहेबराव केदारी (वय ४८) बुडून मृत्यू, परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या प्रयत्नानंतर मृतदेह सापडला. कुटुंबात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी राहिले.
Sahyebrav Kedari drowning news

Sahyebrav Kedari drowning news

sakal

Updated on

पारगाव : शिरदाळे ता. आंबेगाव येथील गावच्या सार्वजनिक तळ्यात मासेमारी करण्यासाठी उतरलेल्या साहेबराव गजानन केदारी (वय ४८ वर्ष ) रा. पहाडदरा ता. आंबेगाव यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com