Sai Palkhi : साईनामाच्या गजरात पालखी मार्गस्थ; गुलाबपुष्पांच्या पायघड्या अन् हजारो साईभक्तांची गर्दी
Shirdi Yatra : पुण्यातून शिर्डीकडे रवाना झालेल्या साई पालखी सोहळ्याची रविवारी भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. ‘ओम श्री साईनाथाय नमः’च्या गजरात हजारो साईभक्त सहभागी झाले.