sakal bajaj marathon
sakal
पुणे - गर्द हिरवाईत थंडीचा कडाका... धावपटूंच्या ऊर्जेने साकारला चैतन्याचा झरा...प्रत्येक पुणेकरासाठी हक्काच्या ‘सकाळ’ आयोजित बजाज पुणे मॅरेथॉनचा यंदाचा मोसम तर सातासमुद्रापार ठसा उमटवणारा ठरला. ४२ किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत देबेला तडीला फेईसा आणि झेउदनेश देगेफा हे अनुक्रमे पुरुष आणि महिला विभागात विजेते ठरले.