

Pune Marathon
sakal
पुणे : ‘सकाळ’ आयोजित बजाज पुणे मॅरेथॉन तंदुरुस्तीचा मंत्र अधिक वृद्धिंगत करणारी आहे, तसेच यंदाच्या शर्यतीत महिलांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली आहे. इतके महत्त्व या स्पर्धेला आहे, असे मत स्पर्धेची ब्रँड ॲम्बेसेडर आणि दिग्गज धावपटू शेली ॲन फ्रेझर हिने व्यक्त केले.