esakal | तुमच्या व्यवसाय वाढीसाठी 'सकाळ'चा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म
sakal

बोलून बातमी शोधा

sakal digital new platform for your business

जग आता डिजिटलायझेशनकडे वळले आहे. असं असताना अनेक व्यवसाय डिजिटल माध्यमातून वाढवण्यासाठी मदत होत आहे. अशा वेळी वायवसायिकांच्या मदतीला सकाळ नवा डिजिटल प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे.

तुमच्या व्यवसाय वाढीसाठी 'सकाळ'चा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. जग आता डिजिटलायझेशनकडे वळले आहे. असं असताना अनेक व्यवसाय डिजिटल माध्यमातून वाढवण्यासाठी मदत होत आहे. अशा वेळी वायवसायिकांच्या मदतीला सकाळ नवा डिजिटल प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे. 

व्यवसाय वाढवण्यासाठी सकाळच्या या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत होईल. तुमच्या व्यवसायाची डिजिटल प्रोफाइल तयार होईल. तसंच उत्पादने, सेवा इत्यादी या प्लॅटफॉर्मवरून आकर्षक मांडणी करून ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील. 

उत्पादनांची खरेदी विक्री करण्यासाठी डिजिटल व्यवस्था यामध्ये असणार आहे. घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी कमी दरामध्ये व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय व्यवसाय वाढीसाठी आवश्यक अशा इतरही सुविधा दिल्या जातील. 

कोणत्या व्यवसायाचा समावेश?
अन्नधान्य, घरगुती उपरकरणे, व्यावसायिक साहित्य, आरोग्य विषयक, फॅशन, वैयक्तिक, खेळ, ऑटोमोबाइल, ऑफिस साहित्य, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि मनोरंजन क्षेत्रातील संबंधित व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे. 

रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी
तुम्ही तुमचा व्यवसाय या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करण्यासाठी 3km.india@gmail.com किंवा 3km.in/register वर संपर्क साधू शकता. याशिवाय मिसकॉल देऊनही तुमच्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7028794743 किंवा 7972711710 या क्रमांकावर मिस कॉल द्या. यासाठी वार्षिक पॅकेज 7 हजार 500 रुपयांपासून आहे.  तसंच वृत्तपत्रामध्ये आलेल्या जाहीरातीत क्यूआर कोडही देण्यात आला आहे. ( जाहीरात पाहा) तो स्कॅन करून येणाऱ्या लिंकवर तुमची माहिती थोडक्यात दिल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधला जाईल.