Sakal Drawing Competition : ‘सकाळ एनआयई-चित्रकला’ स्पर्धा १८ जानेवारीला

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे १९८५ पासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी सातत्याने आयोजित केली जात आहे.
sakal drawing competition

sakal drawing competition

sakal

Updated on

पुणे - विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि भावनांना रंग देणारी, गेली चार दशके सातत्याने सुरू असलेली आणि विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या माध्यमातून मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देणारी ‘सकाळ एनआयई-चित्रकला’ स्पर्धा यंदा १८ जानेवारीला आयोजित केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com