purushottam lohia and mahendra pisal
sakal
पुणे - पूरग्रस्तांसाठी तीन लाख रुपयांचा मदतीचा धनादेश पुण्यातील श्री मुकुंद भवन ट्रस्टतर्फे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया यांनी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ व ‘सकाळ रिलीफ फंडा’चे समिती सदस्य डॉ. शैलेश गुजर यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी आदित्य लोहिया, प्रदीप जैन व मदन जैन उपस्थित होते.