आम्हाला खाऊ नको, मदत करायचीय ! 

आम्हाला खाऊ नको, मदत करायचीय ! 

पुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलिफ फंड’कडे मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’ने आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी आपत्ती आली, तेथे मदतीसाठी नागरिकांच्या सहभागातून प्रकल्पांची उभारणी केली आहे. हाच विश्‍वास कायम ठेवून उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या प्रकल्पासाठी मदत करीत आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील पूर्वा, खुशी आणि हार्दिक डाळ्या या लहानग्यांनी ‘आम्हाला खाऊ नको, पुरात अनेक मुलं उपाशी असतील, त्यांच्यासाठी काहीतरी मदत करा, हे आमचे पैसे घ्या,’ असे सांगत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.  

यांनी केलीय मदत... 
१ लाख १ हजार रुपये : पोपट बन्सीलाल कांकरिया. 
२५ हजार रुपये : कल्याणी कोशीकर, साई कॉन्ट्रॅक्‍टर्स ॲण्ड इंजिनिअर्स. १० हजार - सुहास गणेश कोल्हटकर, नरेंद्र श्रीराम भुमरे, सूर्यकांत तुकाराम नागपुरे, कातुरे डेकोरेटर्स, शांता सुभाष पोमण. सहा हजार : डॉ. भूषण पाटील. पाच हजार : प्रकाश आर. जोशी, अमिता सुरेश पवार, वृषाली एस. विळेकर, मनोहर विनायक चांदोरकर, बळवंत साळुंके, सोनाली विवेक मेढेकर, पुष्पलता प्रकाश ब्राके, विवेक एम. खावणेकर. तीन हजार १०० : शकुंतला आर. अग्रवाल. दोन हजार ६०० : सुरेश टिळेकर. अडीच हजार : राकेश एस. शाह, जयश्री सांभारे. दोन हजार २०० - वासुदेव परमेश्‍वरन. दोन हजार १०० : मदन पाटील, शरद तुकाराम दरेकर, शांताराम गुड्डेती. दोन हजार - पाषाणकर पुष्पा, संकल्प शिक्षण संस्था. १७०० रु. : प्रियांका विलास आढाव. १५२० रु. : रवींद्र बाजीराव होनराव. १३०० रु. : आयटीआय औंध पुणे टी क्‍लब, वसंत गणपती भाईगडे. ११०० रु. : क्रिश कपिल मुनावत, बिपिन कुमार सिंग, शैलेश केनिया. १०५१ रु. : शिवराम कृष्णा वानमोरे. १००१ रु. : प्रकाश मेढेकर, विक्रम भीमाजी भोसले, अशोक शांताराम पैगंबर, विनायक बी. नांदे, डॉ. बन्सीलाल जी. गुजर, गणेश केरबा शिंदे, विक्रम विजय भोसले, उदय शंकर लागू, श्रीकृष्ण देविदास पराटकर, अविनाश आर. झाडगे. ५२५ रु. : वर्षा बिपिन सर्जेराव धिवर. ५०० रु. : रमेश शिवराम गायकवाड, भालचंद्र गंगाधर देशपांडे, दिलावर उमीद शेख, चंद्रिका वासुदेवन, ज्ञानेश्‍वर आंबेकर, ज्योत्स्ना गणेश गोरडे, सागर पुजारी, पांडुरंग श्‍यामराव पवार, रसिका पांडुरंग पवार, अनिल अनंत राजहंस, जालिंदर दिनकर कोकाटे, अभिजित सुरेश भागवत. २५२ रु. - राजेंद्र ॲण्ड मोहित बिपिन धिवर. २५१ रु. : अश्‍विनी आणि अभिषेक रायरीकर, २०१ रु. : सुनीता पांडुरंग पवार, श्‍यामराव खंडू पोटे. १०० रु. : गणेश पवार, वामन खंडूजी चिंचवडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com