Pune News: सकाळ + स्टडीरूमच्या ‘ग्रेट भेट’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांचा दिशादर्शक संवाद

Student interaction on UPSC and MPSC preparation: प्रशासकीय सेवांच्या दिशादर्शक संवादातून विद्यार्थ्यांना मिळाली नवी प्रेरणा
Students interact with mentors during the ‘Great Bhet’ civil services guidance session.

Students interact with mentors during the ‘Great Bhet’ civil services guidance session.

Sakal

Updated on

पुणे : सकाळ माध्यम समूह आणि ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सकाळ + स्टडीरूम ग्रेट भेट’ हा विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम अलाईड युनिव्हर्सिटी, माळुंजी येथील सेमिनार हॉलमध्ये उत्साहात पार पडला. प्रशासकीय सेवा व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची ही एक सुवर्णसंधी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com