Abhijit Pawar
sakal
‘आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मार्ग आणि त्याकडे जाण्याची दिशा गुरू दाखवतात. योग्य गुरू लाभणे हे जीवनातील सर्वांत मोलाचे संचित आहे’, अशी भावना एपी ग्लोबालेचे संस्थापक आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी व्यक्त केली.