Sri M
sakal
पुणे - ‘प्राचीन काळापासून आपण सत्याचा शोध घेत आहोत. त्या शोधाचा मार्ग आपल्याला योगातून मिळतो. योग केवळ शरीर आणि मेंदूपुरता मर्यादित नसून, तो सत्याचा शोध घेण्याचे प्रभावी माध्यम आहे. चित्तवृत्ती स्थिर करण्यासाठी योगसूत्र महत्त्वाचे ठरते,’’ असे प्रतिपादन आध्यात्मिक, योग गुरू श्री एम यांनी आज केले.