Sakal Suhana Swasthyam
sakal
पुणे - आनंदी, निरोगी आणि संतुलित आयुष्यासाठी सर्वाधिक उपयुक्त व मार्गदर्शक ठरलेल्या ‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ या बहुचर्चित उपक्रमाचे पाचवे पर्व चार ते सहा डिसेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये होणार आहे. त्यामध्ये अनेक प्रख्यात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या तीनदिवसीय उपक्रमातील मार्गदर्शन सत्रे सर्वांसाठी खुली आहेत.