sakal vastu plotting expo 2025
sakal
पुणे
Sakal Vastu Plotting Expo : प्लॉट गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय; पन्नासपेक्षा अधिक प्रकल्प उपलब्ध
‘सकाळ’च्या वतीने शनिवार, रविवारी एक्स्पोचे आयोजन.
पुणे - प्लॉट गुंतवणुकीविषयी वाढता कल आणि भविष्यातील मूल्यवृद्धी लक्षात घेता आता अनेक गुंतवणूकदार प्लॉटिंगकडे आकर्षित होत आहेत. या गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय, पारदर्शक व्यवहार आणि विश्वसनीय विकसकांची थेट माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.
