Sakal Vastu: प्लॉटिंगमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय; ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद
Strong Opening Response to Sakal Vastu Plotting Expo: प्लॉटिंगमध्ये गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय एका ठिकाणी. ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद.
पुणे : प्लॉटिंगमध्ये गुंतवणुकीसाठी अनेक योग्य पर्याय आणि गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी, म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ शनिवारपासून सुरू झाला.