पुणे - मनासारखे घर घेण्याची संधी नागरिकांना एकाच ठिकाणी म्हणजे बाणेरमधील ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये मिळणार आहे. शनिवारी (ता. ३१) एक्स्पोला प्रारंभ होणार आहे. यामध्ये शहराच्या विविध भागांतील विविध प्रकारच्या बांधकाम प्रकल्पांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. नागरिकांना घर घेणे सोपे व्हावे म्हणून एक्स्पो आयोजित केला आहे.