Samarth ITI Placements: समर्थ आयटीआयच्या ६ विद्यार्थ्यांची एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये निवड; फिटर व इलेक्ट्रिशियन विभागाचा यशोगौरव

समर्थ आयटीआयच्या फिटर व इलेक्ट्रिशियन विभागातील ६ विद्यार्थ्यांची एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये कॅम्पस ड्राईव्हद्वारे निवड; तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य व सॉफ्ट स्किल्सच्या आधारे प्रक्रिया
Campus Placement Success: Six Students from Samarth ITI Hired by Exide Industries

Campus Placement Success: Six Students from Samarth ITI Hired by Exide Industries

Sakal

Updated on

बेल्हे : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ आयटीआयच्या फिटर व इलेक्ट्रिशियन विभागातील एकूण ६ विद्यार्थ्यांची, नुकतीच एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. बेल्हे येथील समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये पिंपरी-चिंचवड येथील नामांकित कंपनी एक्साईड इंडस्ट्रीज प्रा.लिमिटेड यांच्या वतीने कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com