Pune News : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘समर्थ’ची भरारी; सर्व १४ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला.
meghraj raje bhosale

meghraj raje bhosale

sakal

Updated on

पुणे - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या या आघाडीने सर्व १४ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com