

From Ajit Dada to Sunetra Vahini: Swift Action at Baramati Janata Darbar
Sakal
बारामती : स्थळ तेच, गर्दीचा माहोलही अगदी तसाच, त्याच तडफेने जनतेची निवेदने स्वीकारून जागेवरच अधिकाऱ्यांना सूचना देण्याची पद्धतही अगदी तिच...फरक इतकाच होता की दिवंगत अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार होत्या.