Urgent Repair: सांगवीत महात्मा फुले उड्डाण पुलाच्या संरक्षक कठड्याला तडा गेला असून नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. पिंपरी महापालिकेकडून सुरक्षा तपासणी सुरू आहे.
जुनी सांगवी : पिंपरी महापालिकेने सांगवी फाट्यावर उभारलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले उड्डाण पुलाच्या संरक्षक कठड्याला तडा गेला आहे. वाहनचालक व नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.