Aashadhi Wari Horses: अंकलीहून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

तुतारी, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘माऊली’च्या जयघोषात अंकली येथील मानाचे अश्व आषाढी वारीसाठी आळंदीकडे रवाना; भाविकांचा पुष्पवृष्टीत निरोप
Holy horses (Manaache Ashwa) of Sant Dnyaneshwar Mauli depart from Ankali for Aalandi Wari

Holy horses (Manaache Ashwa) of Sant Dnyaneshwar Mauli depart from Ankali for Aalandi Wari

Sakal

Updated on

आळंदी : तुतारीचा गगनभेदी आवाज... टाळ-मृदंगाचा निनाद... अन् माऊली नामाचा अखंड जयघोष करीत आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान झाले. यावेळी उपस्थित भाविकांनी पुष्पांचा वर्षाव करून मानाच्या अश्वांना आषाढी वारीतील वाटचालीसाठी निरोप दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com