Vidyanand Bapat Santosh Chavan : संतोष चव्हाणने विद्यानंद बापट यांना का मारलं ? खरं कारण सांगितलं; मंडळाचा माजी अध्यक्ष काय म्हणाला?

Vidyanand Bapat Santosh Chavan news : विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर संतोष चव्हाणची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या कानाखाली मारणार’ असं तो म्हणाला.
Vidyanand Bapat assault Pune DJ controversy

Why did Santosh Chavan attack Vidyanand Bapat

esakal

Updated on

Santosh Chavan on Vidyanand Bapat : पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या संतोष चव्हाण याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “तो टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. त्याला सुट्टी देणार नाही, त्याला आणखी मारणार आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मी मारणार,” असे चव्हाण याने म्हटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com