
Baramati: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीतील मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने रविवारी (ता.22) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत निवेदन देण्यात आले.
या हत्येसाठी दोषी असलेल्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.