Santosh Pandit : मंत्री व नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह रील प्रकरणात संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आक्षेपार्ह रीलमुळे संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; आयफोन, सिमकार्ड व ट्रायपॉड जप्त, महिलांचा विनयभंग व मंत्र्यांची बदनामी प्रकरणी गुन्हा
Santosh Pandit sent to judicial custody in controversial reel case

Santosh Pandit sent to judicial custody in controversial reel case

Sakal

Updated on

पुणे : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत समाजमाध्यमातील रीलमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक आरोपीला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीने रील करताना वापरलेला आयफोन, त्यातील सीमकार्ड आणि ट्रायपॉड स्टँड कोथरूड पोलिसांनी जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com