

Highway Robbery Attempt Foiled: Tension in Khed’s Western Region
Sakal
चास : वाळद (ता. खेड) येथे वाडा-भोरगिरी मार्गावर रात्रीच्या वेळेस अज्ञाताकडून लुटमारीच्या उद्देशाने लाकडे आडवी टाकून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाहणचालकांच्या तत्परतेमुळे हा प्रयत्न फसला, या बाबत वाळद गावचे लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर यांनी खेड पोलीसांना पत्र देवून या बाबत दखल घेवून संबधीतांना पकडण्याची मागणी केली आहे.