Pune News: पुण्यातील ‘ससून’मध्ये दररोज २०० शस्त्रक्रिया; तज्‍ज्ञ डॉक्‍टर अन् अद्ययावत सुविधांमुळे रुग्णांमध्ये वाढ!

Sassoon Hospital Pune 200 surgeries daily patient increase: ससून रुग्णालयात दररोज २०० शस्त्रक्रिया; तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही यशस्वी, रुग्णांचा वाढता विश्वास
Advanced Facilities Boost Patient Trust at Sassoon Hospital in Pune

Advanced Facilities Boost Patient Trust at Sassoon Hospital in Pune

sakal

Updated on

पुणे : ससून रुग्‍णालयाकडून सर्वसामान्‍य रुग्‍णांचा मोठा भार उचलला जात असून येथे दररोज लहान व मोठया अशी सरासरी २०० शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यापैकी ७५ टक्‍के शस्‍त्रक्रिया किरकोळ स्‍वरूपाच्‍या तर २५ टक्‍के शस्‍त्रक्रिया मोठया स्‍वरूपाच्‍या असतात. तज्‍ज्ञ डॉक्‍टर अन् अद्ययावत सुविधांमुळे रूग्ण संख्‍येत वाढ होत असतानाही योग्य नियोजनामुळे शस्‍त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com