Sassoon Hospital : ससून रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपणासाठी आरोग्यमंत्र्यांचा सन्मान

Pune News : ससून रुग्णालय व बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने अवयवदान व प्रत्यारोपण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल केईएम रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले असून, आतापर्यंत ५७ अवयवांचे दान व ३८ प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आहेत.
Sassoon Hospital
Sassoon Hospital Sakal
Updated on

पुणे : बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाने अवयवदान व अवयव प्रत्यारोपणाबाबत केलेल्‍या भरीव कार्याबद्दल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मुंबईतील केईएम रुग्‍णालयात सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com