Pune Sassoon Hospital: ससून रुग्णालयात पाच हजारांत ‘पेट स्कॅन’; वैद्यकीय यंत्रणा पूर्ववत, कर्करोग निदानासाठी सर्वसामान्यांना दिलासा
Sassoon Hospital Resumes PET Scan Services: कर्करोगाचा शरीरात किती व कोठे प्रसार झाला आहे याची तपासणी करण्यासाठी असलेली ससून रुग्णालयातील ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ (पेट स्कॅन) तपासणी आता पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.
पुणे : कर्करोगाचा शरीरात किती व कोठे प्रसार झाला आहे याची तपासणी करण्यासाठी असलेली ससून रुग्णालयातील ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ (पेट स्कॅन) तपासणी आता पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.