

Saswad Heavy Rain
sakal
खळद : खळद, शिवरी (ता.पुरंदर) येथे रविवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यावेळी या पावसामध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. कोंडी वाढल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.