

Truck Loses Control, Hits Warkaris Walking in Dindi
esakal
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. यामुळे वारकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जखमी वारकऱ्यांची रग्णालयात जाऊन विचारपूस केली. दरम्यान या भीषण अपघाताचे धक्कादायक कारण समोर आले आहे.