

Mountaineers from Pune Region Undertake Inspiring Fort Conservation Awareness Mission
sakal
सासवड : सासवड आणि पुणे येथील गिर्यारोहकांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील २३ ऐतिहासिक जलदुर्ग, किल्ले आणि कोटांची दोन दिवसांत यशस्वी भ्रमंती केली. सह्याद्रीचे वाटाडे ॲडव्हेंचर ग्रुपने ९ व १० मे रोजी ही विशेष मोहीम राबवून नवा आदर्श निर्माण केला.