

The Inspiring Journey of Saumil Kowadkar
Sakal
मयूर कॉलनी : बावधनमधील सौमिल कोवाडकरचा जन्म आनंदाऐवजी चिंतेत झाला; ऑक्सिजनची कमतरता, संथ विकास आणि ‘बॉर्डरलाइन ऑटिझम’चे निदान या सर्वांनंतरही कुटुंबाने हार मानली नाही. आज सौमिलने चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय पॅरा-स्वीमिंग स्पर्धेत १४ सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकत प्रेरणादायी यश मिळवलं आहे.