
पुणे : संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक आरोग्य राखण्यासाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनजर्स कंपनीचे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी सौरभ मुखर्जीया यांनी व्यक्त केले. सकाळ प्रस्तुत-सुहाना स्वास्थ्यम् या उपक्रमात शनिवारी (ता. ७) आर्थिक नियोजन आणि शेअर बाजार गुंतवणूक याविषयी सौरभ मुखर्जीया मार्गदर्शन करणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी प्राची गावस्कर यांनी साधलेला संवाद...