Pune University Fake Degree: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरणात कर्मचारी रमेश मुखेकर ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत

पुणे विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्याकडून बनावट बी.कॉम. पदवी प्रमाणपत्र तयार; ७० हजारांची उकळी, सत्यशोधन समितीच्या अहवालानंतर निलंबन व गुन्हा दाखल
Fake Degree

Fake Degree

esakal
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.कॉम. पदवीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून एका विद्यार्थ्याच्या पालकाकडून ७० हजार रुपये उकळल्याप्रकरणी विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर (वय ४८, रा. जुनी सांगवी) याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुखेकर याला न्यायालयाने चार ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com