

Pune University Grants Extra Year
Sakal
पुणे : तुम्ही बी.ए, बी. कॉम, बी.ई, बी.एस्सी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असाल आणि तुमचा पदवी अभ्यासक्रम त्या-त्या संबंधित कालावधीत पूर्ण झाला नसल्यास तुम्हाला संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्ष (एन+२)दिली जातात. परंतु या अधिकच्या दोन वर्षातही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल, तर तुम्हाला संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्ष मिळणार आहे.