
पुणे : ‘‘आदिवासी समुदायाचे देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी जपलेले पारंपरिक ज्ञान आजच्या काळातही औषधी वनस्पतींच्या संवर्धनात आणि पर्यावरण रक्षणात उपयुक्त ठरत आहे, तसेच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही मोठे योगदान दिले आहे.