sawai gandharv mahotsav
sakal
पुणे
Sawai Gandharv Mahotsav : गायन, जुगलबंदी अन् पदलालित्यामुळे रंगत
प्रदीर्घ परिपक्व मैत्रीत आनंद असतो तसा नवीन ओळखी करून घेण्यातही वेगळ्या प्रकारचा आनंद असतो.
- सायली पानसे-शेल्लेकरी
प्रदीर्घ परिपक्व मैत्रीत आनंद असतो तसा नवीन ओळखी करून घेण्यातही वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. अगदी तसेच ज्येष्ठ अनुभवी गायकांचे सादरीकरण अनुभवण्यात आनंद असतो तसाच आनंद आणि उत्सुकता नवीन तरुण गायकांना ऐकण्यातही असतो.
