Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
sakal
पुणे - ‘महोत्सवांचा मुकूटमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या यंदाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित हा महोत्सव यंदा १० ते १४ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.