Sawai Gandharva Festival: वेणुनाद, चारुकेशी व युवा सिद्धार्थ बेलमण्णूच्या पदार्पणाने सवाई गंधर्व महोत्सवाचा चौथा दिवस रंगला
Promising Debut by Siddharth Belmannu: अनुराधा कुबेर यांनी रंगवलेला ‘मुलतानी’, पं. रूपक कुलकर्णी यांच्या वेणुनादाची किमया आणि मेघरंजनी मेधी यांचा भावरसपूर्ण कथक नृत्याविष्कार, अशा बहारदार सादरीकरणांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा चौथा दिवस रंगला.
पुणे : अनुराधा कुबेर यांनी रंगवलेला ‘मुलतानी’, पं. रूपक कुलकर्णी यांच्या वेणुनादाची किमया आणि मेघरंजनी मेधी यांचा भावरसपूर्ण कथक नृत्याविष्कार, अशा बहारदार सादरीकरणांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा चौथा दिवस रंगला.