Ajit Pawar : अजित पवारांच्या ४० आमदारांचं काही खरं नाही? पक्षातूनच थेट वार्निंग, सयाजी शिंदेंनी का दिला इशारा!

अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटातील ४० आमदारांना दिला इशारा दिला आहे. “देवराया उभारल्या नाहीत तर वचनभंग ठरेल,” असा संदेश त्यांनी दिला.
ajit pawar 

ajit pawar 

esakal

Updated on

प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी 'सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राजकारण आणि समाजकारणावर भाष्य केले आहे. "निवडून आलेल्या ४० आमदारांनी ४० देवराया नाही केल्या तर खरं नाही, कारण मला तसे वचन दिले होते," असा थेट इशारा त्यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com