Mula River Biodiversity: मुळा नदीकाठच्या जैवविविधतेची सीईसीकडून पाहणी; नागरिकांची समृद्ध पट्ट्यांना ‘डीम्ड फॉरेस्ट’ दर्जाची मागणी

मुळा नदीकाठच्या जैवविविधतेची सीईसीकडून पाहणी; नागरिकांची समृद्ध नदीपट्ट्यांना ‘डीम्ड फॉरेस्ट’ दर्जाची आग्रही मागणी
Supreme Court Scrutiny: CEC Member Anjan Kumar Mohanty Inspects Mula Riverbed Ecology

Supreme Court Scrutiny: CEC Member Anjan Kumar Mohanty Inspects Mula Riverbed Ecology

Sakal

Updated on

पुणे : पुण्यातील मुळा नदीकाठावर राबविण्यात येत असलेल्या नदीसुधार प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची दखल घेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या केंद्रीय सक्षमीकरण समितीचे (सीईसी) सदस्य अंजन कुमार मोहंती यांनी शनिवारी विविध नदीपात्रांची पाहणी केली. या वेळी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी नदीकाठच्या जैवविविधतेने समृद्ध भागांना ‘डीम्ड फॉरेस्ट’चा दर्जा देण्याची आग्रही मागणी केली. तर महापालिकेने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com