
Teachers demand inquiry of assistant director Maharashtra
esakal
पुणे : राज्य सरकारच्या परवानगीशिवाय प्राध्यापक पदभरती, पदोन्नती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या उच्चशिक्षण सहसंचालकांची गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, संबंधित सहसंचालकांची पदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन केले.