school friends
sakal
हडपसर - शालेय जीवनात एकत्र असलेले बालमित्र महाविद्यालयीन जीवनात आपापल्या करिअरच्या वाटा निवडताना किंवा त्यानंतर नोकरी धंद्याच्या निमित्ताने विस्थापित होत असतात. पुन्हा केंव्हातरी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येवून आनंद घेण्याचा प्रयत्न करीत असतात.