Chakan Crime : चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका

चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; खोलीमालकांची निष्काळजीपणा व पोलिसांकडे माहिती न पोहोचल्याने गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
Chakan Industrial Hub Faces Security Threat Due to Lack of Tenant Records

Chakan Industrial Hub Faces Security Threat Due to Lack of Tenant Records

Sakal
Updated on

चाकण : चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात भाडेकरूची माहिती खोलीमालक, घरमालक वेळेवर पोलिसांना देत नाही .काही तर देतच नाही त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यास तो भाडेकरू कोणत्या खोलीत राहतो, तो कुठला आहे ,तो काय करतो याची माहिती खोली मालकालाही नसते आणि पोलिसांनाही मिळत नाही त्यामुळे गुन्हा केल्यानंतर कायदासुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे असे भयानक वास्तव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com