

police security
ESakal
पुणे - दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर पुणे शहरातही सुरक्षा यंत्रणांकडून ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येत असून, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.