

New Leadership in Ulhasnagar: Seema Ahuja Appointed District President of NCP (SP)
Sakal
उल्हासनगर : नेतृत्वा अभावी मरगळ निर्माण झालेल्या उल्हासनगरातील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला नवे नेतृत्व मिळाले असून या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सिमा आहूजा यांची नियुक्ती झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.