मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Crime News पुण्यातील एका ३५ वर्षीय महिलेवर अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने एका स्वयंघोषित धर्मगुरूने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. खरात प्रकरण समोर आल्यानंतर महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केलीय.
Pune Woman Accuses Self Styled Guru of Exploitation

Pune Woman Accuses Self Styled Guru of Exploitation

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात त्याच्या करारनाम्यामुळे चर्चेत असताना आता एका स्वयंघोषित गुरूने पुण्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार ऋषिकेश वैद्य असं त्याचं नाव असून तो वसाईत राहतो. त्याच्याविरोधात वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं असून अधिक तपास केला जात आहे. Woman Accuses Self Proclaimed Guru of Abuse

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com