

Controversial godman Hrishikesh Vaidya under investigation, accused of non-cooperation and making bizarre claims.
sakal
पुणे : देवाचा अवतार असल्याची बतावणी करून गुंगीचे औषध देत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा हृषीकेश वैद्यने प्रसादात नेमके कोणते गुंगीकारक औषध मिसळले, ते कोठून खरेदी केले, याबाबत तो माहिती देत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.