Mulshi Dam Water
sakal
पुणे - पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी हवे असल्यास राज्य शासनाकडे अद्याप त्याचा आराखडा जाहीर का केला नाही. ही उदासीनता योग्य नाही. मुळशी धरणातून पुण्याला पाच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्याचा आराखडा त्वरित पाठवा असे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेऊन हे आदेश देण्यात आले आहेत.