

Bibwewadi Police have registered a case against the Tempo Traveller driver following the fatal road accident.
पुणे : टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना बिबवेवाडी येथील चंद्रलोक हॉस्पिटलजवळ चौकात पहाटेच्या सुमारास घडली.