gajanan mehandale
sakal
पुणे - शिवचरित्रकार आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे (वय-७८) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या (गुरुवार) सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ठेवण्यात येणार असून त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.